अभिनेत्री दीपा परब हीचा आज वाढदिवस आहे. आणि तू चाल पुढं या मालिकेच्या सेटवर तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पाहुयात याची एक खास झलक.